संस्थेतर्फे पारायण किर्तन भजन सप्ताह इत्यादी कार्यक्रम आयोजित करणे.
धर्मदाय अन्नछत्र व पाण पोई धर्मशाळा बांधणे व चालविणे.
संस्थेमार्फत विविध सण साजरे करणे जसे गोकुळाष्टमी दहीहंडी महाशिवरात्रि गणेशोत्सव नवरात्रोत्सव कोजागिरी पौर्णिमा तसेच शिवजयंती गांधी जयंती लोकमान्य टिळक जयंती इत्यादी थोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणे, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिन, १ मे महाराष्ट्र दिन राष्ट्रीय सण साजरे करणे त्या निमित्ताने धर्मदाय स्वरूपाचे कार्यक्रम नाटक एकांकिका नृत्य मुलांकडून पटवून घेऊन त्यांच्या कलागुणांचा विकास करणे.