नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांना मदत किंवा सहकार्य करणे उदाहरणार्थ पाण्याचा दुष्काळ भूकंप उपासमार अन्य मोठे अपघात इत्यादी
संस्थेमार्फत परिसरातील बेरोजगार तरुणांना विविध योजना व्यवसायाबद्दल माहिती देऊन त्यांना रोजगार मिळविण्याचे प्रशिक्षण देणे
वनीकरणाचे कार्यक्रम घेणे प्रदूषण मुक्त वातावरण निर्मितीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करणे पर्यावरण समतोल राखण्यासाठी सामाजिक जनजागृती करणे व वृक्ष लागवड वृक्षदिंडी काढणे असे जनहिताचे उपक्रम राबविणे सामाजिक बांधिलकी म्हणून सामूहिक विवाहाचे आयोजन करणे.